Video
Harvesting Machines: खरीपाच्या पिकासांठी शेतकऱ्यांचा वेळ आणि मजूर खर्च वाचवणारे यंत्र
crop machinery: खरीप हंगाम आता संपत आला आहे. काही दिवसांत खरीप पिकांची कापणी, मळणी आणि इतर कामं सुरू होतील. या प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मजूर लागतात आणि त्यासोबत खर्चही वाढतो.