Video
Dung Machine: २० ते २५ जनावरांचं शेण मशीन गोळा करते एका मिनिटात
cow dung cleaning machine: पशुपालनात गोठ्यात साचणारे शेण गोळा करणे हे अत्यंत कष्टाचे आणि वेळखाऊ काम मानले जाते. सध्याच्या काळात या कामासाठी मजूर मिळणेही अवघड झाले आहे. त्यामुळे गोठ्यातील शेण काढण्यासाठी विशेष यंत्र विकसित करण्यात आले आहे.
