Video
Hawaman Andaj: राज्यात किमान तापमानात घट झाल्याने थंडीचा कडाका कायम | Agrowon
उत्तर भारतातून थंड वाऱ्याचे प्रवाह राज्यात येत आहेत. त्यामुळे राज्यातही थंडीचा कडाका वाढला आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात किमान सरासरी तापमान ३ अंशापर्यंत कमी आहे. तर मराठवाड्यात किमान तापमान सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशापर्यंत घटले आहे. देशातील सर्वात कमी तापमान सिकर येथे ५.५ अंश नोंदले गेले. तर कर्नाटकातील करवार येथे देशातील सर्वाधिक ३५.६ अंशांची नोंद झाली.
