Monsoon 2026 : मॉन्सून हंगामात कमी पाऊस आणि युद्धाचा शेतीसमोर आव्हान; आयसीएआरचा अहवाल

War Impact: यंदाच्या खरीप हंगामापूर्वीच शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभं राहत असल्याचं चित्र दिसत आहे. एकीकडे मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, तर दुसरीकडे पश्चिम आशियातील वाढता तणाव जागतिक खत पुरवठ्यावर परिणाम करू शकतो.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com