Monsoon 2026 : कमी पावसामुळे शेतकऱ्यांचं पूर्वीसारखे नुकसान होणार नाही; कृषिमंत्री चौहान यांचा दावा

Low Rainfall 2026: भारतीय हवामान विभागाने यंदा मान्सूनचा पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या केवळ ९२ टक्के, म्हणजेच सामान्यपेक्षा कमी राहील असा अंदाज वर्तवला आहे. यावर्षी एल निनो सक्रिय होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली असून अंतिम अंदाज मे महिन्याच्या शेवटी जाहीर होणार आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com