Video
Bedana Import: परदेशातून येणाऱ्या निकृष्ट बेदाण्यामुळे शेतकरी संकटात
Low Quality Raisins: अफगाणिस्तान आणि इतर देशांतून आयात होणाऱ्या कमी दर्जाच्या बेदाण्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळत नसल्याची समस्या आमदार रोहित पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केली.
