Video
Chana MSP Procurement: कमी उद्दीष्टामुळे ३१ हजार शेतकऱ्यांची हरभरा खरेदी रखडली
Harbhara Procurement Maharashtra: देशातील बाजारपेठेत सध्या हरभऱ्याचे दर दबावाखाली आहेत. त्यातच केंद्र सरकारने हरभरा खरेदीसाठी निश्चित केलेले उद्दिष्ट अवघ्या दोन दिवसांत पूर्ण झाल्याने खरेदी बंद करण्यात आली आहे.
