Video
Sugarcane in Summer: फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी कमी खर्चातले उपाय कोणते?
Sugarcane Farming: सध्या उसाचे पीक मग ते खोडवा असो किंवा सुरू ऊस दोन्हीही फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहेत. मात्र जास्त तापमानामुळे उसाला फुटवे कमी फुटतात, उत्पादन घटते आणि साखरेचा उताराही कमी मिळतो.
