Video
Lavhala Weed Control: कमी खर्चातही लव्हाळा तणाचे नियंत्रण शक्य
weed management tips: तुमच्या शेतातही लव्हाळा तण वारंवार उगवतंय का? वाढलेल्या लव्हाळ्याला ज्याला अनेक ठिकाणी नागरमोथा असंही म्हटलं जातं. कितीही नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला तरी पुन्हा पुन्हा येत.
