Video
India-US Trade Deal: लोकसभेत विरोधकांची घोषणाबाजी; भारत-अमेरिका व्यापार करारावरून गदारोळ
Piyush Goyal: भारत–अमेरिका व्यापार कराराबाबत लोकसभेत केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बुधवारी (ता. ४) माहिती दिली. या करारामुळे भारताला तसेच लघुउद्योगांना फायदा होईल आणि २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल, असा दावा त्यांनी केला.
