Loan Waiver List : कर्जमाफीच्या पात्र शेतकऱ्यांसाठी आणखी ४ कोटींचा निधी मंजूर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत सरकारने आणखी ४ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या पुढील टप्प्यातील पात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण निधी मंजूर झाला म्हणजे कर्जमाफीची रक्कम लगेच खात्यावर जमा झाली का? अजून किती शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत आणि सरकारने यापूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार प्रत्यक्ष वितरण किती झालं? हेच आपण आजच्या ॲग्रोवन शोमधून समजून घेणार आहोत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com