Livestock Records: जनावरांच्या कार्यक्षमतेची नोंद घेऊन उत्पादनात वाढ कशी होते?

एक गाय दिवसाला किती दूध देते हे आपल्याला माहिती असतं. पण ती गाय वर्षभरात किती दूध देते, किती वेळा आजारी पडली आणि तिच्यापासून पुढची पैदास घ्यावी की नाही? याची उत्तरं बऱ्याचदा आपण अंदाजेच देतो. पण जर आपण या सगळ्या गोष्टींची नोंद ठेवली.. तर त्याचा फायदा थेट आपल्या उत्पन्नात होतो.. आता तुम्ही म्हणाल फक्त नोंद ठेवली की उत्पादनात वाढ कशी होते? याचं उत्तर आहे जनावरांच्या कार्यक्षमतेची नोंदवही.. जिच्यामध्ये जनावरांचं दुध उत्पादन, प्रजनन, त्यांची वाढ आणि आरोग्याशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी टिपली जाते. पण का करायची ही नोंदवही? त्यामध्ये काय काय टिपायचं? का वेळ घालवायचा अशा गोष्टींमध्ये? त्याचे नेमके फायदे काय आहेत.. जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com