Livestock Pregnancy in Drought: दुष्काळात जनावरांच्या प्रजनन सुरळीत होण्यासाठी उपाययोजना काय?

Livestock Pregnancy:दुष्काळ, पाण्याची आणि चाऱ्याची टंचाई यामुळं जनावरांचं वजन कमी होतं, त्यांच्यावर उष्णतेचा ताण येतो. दूध उत्पादन कमी होतं, यासोबत आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीवर दुष्काळाचा परिणाम होतो ज्याकडं आपलं फारसं लवकर लक्ष जात नाही ते म्हणजे प्रजनन.. दुष्काळाचा फक्त जनावराच्या आरोग्यावर नाही तर त्यांच्या प्रजननाच्या क्षमतेवरही परिणाम होतो.. शेवटी याचा परिणाम होतो शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिवर.. त्यामुळं पशुपालकांनी कसं ओळखायचं की आपल्या जनावराच्या प्रजननावर परिणाम होतोय ते.. काय असतात लक्षणं.. आणि मुळात प्रजननक्षमतेवर परिणाम होतो म्हणजे नेमकी काय होतं.. ते टाळण्यासाठी काय करायचं.. हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडीओमधून.. त्यामुळं व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा..
Loading content, please wait...