Video
Livestock Hay Management: जनावरांना वाळलेला चारा देण्यापूर्वी करा सोपी प्रक्रिया?
जनावरांना खाद्यामध्ये चारा देताना ओला चारा, वाळलेला चारा असे दोन्ही प्रकार योग्य प्रमाणात देणं अत्यंत गरजेचं असतं.. यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळं आत्तापासून चाऱ्याचं नियोजन करणं गरजेचंय.. चारा साठवून ठेवताना तो मुरघास आणि हे म्हणजेच वाळलेल्या चाऱ्याच्या स्वरुपात दिला जातो.. त्यातला वाळलेला चारा जनावरांनी आवडीने खावा यासाठी तो योग्य पद्धतीने तयार करावा लागतो.. त्यामध्ये चाऱ्याची साठवण कशी करायची, किती दिवस करायची, त्यासाठी कोणती चारा पिकं वापरावीत.. आणि वाळलेल्या चाऱ्याला पौष्टिक कसं करायचं.. जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
