Video
Livestock Drought Managment: दुष्काळात जनावरांवरील उष्णतेचा ताण कसा कमी करावा?
Livestock Management:यावर्षीची दुष्काळाची परिस्थिती पाहता नकळतपणे जनावरांची काळजी आपल्याला वाटू लागते.. कारण दुष्काळाच्या झळा वाढू लागल्या की.. चारा टंचाई, आरोग्यावर परिणाम, दूध उत्पादनात घट, जनावरांच्या प्रजननामध्ये अडचणी.. अशा समस्या येऊ लागतात.. पण दुष्काळाची तीव्रता वाढल्यानंतर उपाय करायच्या ऐवजी आधीपासून नियोजन करणं जास्त फायद्याचं ठरतं.. मग नेमकी काय करायचं हे नियोजन.. कमी खर्चात जनावरांची काळजी कशी घ्यायची याचीच माहिती जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
