Weather news : काही जिल्ह्यांमध्ये दोन दिवस हलक्या पावसाचा अंदाज

Rain Alert: राज्यातील काही भागांत उद्या आणि शुक्रवारी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर कोकणात उष्ण व दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. तसेच राज्यातील काही भागांत तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com