Monsoon Rain: राज्यातील काही भागात ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता

monsoon update: मॉन्सूनचा परतीचा प्रवास सध्या थबकलेला आहे. पुढील २४ तासांत मॉन्सून महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागातून माघारी जाऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात पुढील ५ दिवस पावसाचा जोर कमी राहील, असेही हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com