Video
Paus Andaj: राज्यात पुढील ५ दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता
Maharashtra weather forecast: राज्यातील काही भागांमध्ये पुढील पाच दिवस ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मोंथा चक्रीवादळ ओसरल्यानंतर उत्तर छत्तीसगड परिसरात ठळक कमी दाब क्षेत्र निर्माण झाले आहे.
