Video
Weather Update: राज्यातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज
rain forecast: राज्यात आजही थंडीचा कडाका काहीसा कमीच राहिला आहे. ढगाळ हवामानामुळे थंडीवर परिणाम झाला असून, किमान आणि कमाल तापमानात वाढ दिसून येत आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांत ढगाळ हवामानाची शक्यता वर्तवली असून, काही ठिकाणी हलक्या पावसाचाही अंदाज दिला आहे.
