Tembhu Irrigation Scheme: उपसा सिंचन योजनेनं दुष्काळी शेतीची ओळख पुसली

Lift Irrigation Scheme: दुष्काळाच्या छायेत जगणाऱ्या तीन जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणला तो टेंभू उपसा सिंचन योजनेने. कृष्णा नदीचे पाणी शेतापर्यंत पोहोचले आणि त्यासोबतच बदलली शेतीची दिशा, पीकपद्धती आणि शेतकऱ्यांचे भविष्य.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com