Leafy Vegetable Care: तीव्र उन्हामध्ये पालेभाज्या टिकवण्यासाठी सोपे उपाय कोणते?

Vegetable Crop Care: सध्या उन्हाची तीव्रता खूप वाढली आहे. त्याचबरोबर गारपीट आणि वादळी पावसाचाही इशारा देण्यात येत आहे, तर काही ठिकाणी पावसाने हजेरीही लावली आहे. अशा परिस्थितीचा पालेभाज्यांच्या पिकांवर मोठा परिणाम होतो.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com