Lavhala Control: लव्हाळा तणाचे एकात्मिक नियंत्रण कसे करावे?

लव्हाळा म्हणजे शेतकऱ्यांसाठी कायमची डोकेदुखी. वरुन तण काढलं, तरी काही दिवसांनी पुन्हा उगवतं. कारण लव्हाळ्याची खरी ताकद जमिनीखाली असते. त्याचे कंद जमिनीत सुमारे ६० सेंटीमीटर खोलीपर्यंत पसरू शकतात. त्याच्या एका मातृकंदापासून सुरुवातीच्या एका महिन्यात सुमारे चार कंद तयार होतात आणि तीन महिन्यांत ही संख्या जवळपास १०० पर्यंत पोहोचू शकते. त्यामुळं लव्हाळ्याचं नियंत्रण करायचं असेल, तर सुरुवातीपासूनच नियोजन करणं गरजेचं आहे. कसं करायचं हे नियोजन.. जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com