El Niño Impact on Kharif Crop Planning : खरीप पेरणी रखडली? कमी पावसात कोणती पिके फायदेशीर ठरतील जाणून घ्या

Which Soybean Variety for Late Sowing : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा अनेक भागांत पावसाचा खंड आणि कमी पाऊस अनुभवायला मिळत आहे. अशा परिस्थितीत उशिरा पेरणी करताना योग्य पीक, योग्य वाण आणि जमिनीच्या प्रकारानुसार नियोजन केल्यास उत्पादनातील जोखीम मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकते.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com