Video
Land Degradation : राज्यात जमिनीचा ऱ्हास वेगाने; सरकारची धोरण काय?
जमीन चांगली तर पीक चांगलं, आणि जमीनच कमकुवत झाली तर शेतकऱ्याचं गणितही बिघडतं... आज महाराष्ट्रात तब्बल १ कोटी ४३ लाख हेक्टर जमीन ऱ्हासाच्या विळख्यात असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. पण या जमिनीच्या ऱ्हासामुळे उत्पादनात नेमकी किती घट झाली, याचा हिशोब मात्र सरकारकडे नाही. मग हे संकट आहे काय? शेतजमिनीची सुपीकता कमी होण्यामागची कारणं कोणती आणि ती रोखण्यासाठी उपाय काय? केंद्र सरकारनं याबाबत काय माहिती संसदेत सादर केली आहे/ जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून...
