Video
Rain Update : कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
Konkan Rain:राज्यात उन्हाचा चटका कायम असताना काही भागात पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत. परंतु या सरी सर्वदूर नाहीत. बहुतांश ठिकाणी उन्हाचा पाराही पस्तीशीच्या पार आहे. आज कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज असून कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
