Video
Monsoon Rain: कोकण, विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज
Maharashtra weather update: राज्यातील बहुतांश भागात पावसाची तीव्रता कमी आहे, तर काही ठिकाणी मुसळधार सरी कोसळत आहेत. हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विशेषतः कोकण व घाटमाथा परिसरात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.