Weather Update: कोकणातील तापमान ३५ अंशाच्या पुढे

maharashtra weather update: राज्यात सध्या किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली असून त्यामुळे उकाडा जाणवत आहे. थंडीचा कडाकाही मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. पुढील दोन दिवस राज्यात किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com