Video
Maize Price: जाणून घ्या; आजचे सोयाबीन, कापूस, उडीद, मका आणि भेंडीचे बाजारभाव
Today's Market Prices: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, उडीद, मका आणि भेंडी बाजाराची माहिती घेणार आहोत.
