Video
Tomato Rate: जाणून घ्या; आजचे सोयाबीन, कापूस, टोमॅटो, डाळिंब आणि चिकूचे बाजारभाव
Today's Market Prices: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, टोमॅटो, डाळिंब आणि चिकू बाजाराची माहिती घेणार आहोत.
