Video
Banana Price: जाणून घ्या; आजचे सोयाबीन, कापूस, आले, केळी आणि गवारचे बाजारभाव
Today's Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, आले, केळी आणि गवार बाजाराची माहिती घेणार आहोत.
