Video
Jowar Market Price: जाणून घ्या; आजचे सोयाबीन, कापूस, काकडी, कारले आणि ज्वारीचे बाजारभाव
Today's Market Prices: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, काकडी, कारले आणि ज्वारी बाजाराची माहिती घेणार आहोत.
