Video
Diesel Shortage : खरिप पेरणीपूर्व मशागत आणि पेरणीवर डीझेल टंचाईचं संकट?
Kharif Sowing 2026: खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून शेतकरी सध्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. मात्र अशातच राज्यासमोर डिझेल टंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे. ग्रामीण भागात डिझेलचा तुटवडा वाढू लागल्याने अनेक ठिकाणी ट्रॅक्टर बंद पडत आहेत.
