Video
Farmer ID For Fertilizer : खरीप हंगामापासून फार्मर आयडीशिवाय खत मिळणार नाही?
Farmer ID Mandatory for Fertilizer: खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार खत खरेदी प्रक्रियेत मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. अनुदानित रासायनिक खतांच्या विक्रीसाठी AgriStack अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी अनिवार्य करण्याच्या हालचाली वेग घेत आहेत.
