Maize Fertilizer Management: मका हे खरीप हंगामातील एक महत्त्वाचे आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक मानले जाते. मात्र, मक्याचे भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी केवळ चांगल्या वाणाची निवड करणे पुरेसे नसते. त्यासाठी जमिनीची योग्य मशागत, वेळेवर पेरणी, शिफारशीनुसार रोपांतील आणि ओळीतील अंतर राखणे, तसेच संतुलित खत व्यवस्थापन करणे तितकेच आवश्यक असते. मक्याच्या उत्पादनक्षमतेवर या सर्व बाबींचा थेट परिणाम होत असल्याने शास्त्रशुद्ध लागवड तंत्राचा अवलंब करणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मका संशोधन प्रकल्पाने मका लागवडीसाठी काही महत्त्वाच्या शिफारसी केल्या आहेत. मक्याची योग्य लागवड कशी करावी? पेरणीची योग्य वेळ कोणती? अंतर, बियाण्याचे प्रमाण आणि खत व्यवस्थापनाबाबत कोणत्या शिफारसी आहेत? याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.