Video
Kharif Producation : देशात कोणत्या पिकांचं उत्पादन घटण्याचा केंद्र सरकारचा अंदाज?
Kharif Crops:शेतीमालाचे भाव पडले की शेतकरी अडचणीत येतो आणि भाव वाढले की महागाईची चर्चा सुरू होते. यंदा मात्र केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेतीमालाच्या वाढलेल्या भावांबाबत एक महत्त्वाचं विधान केलंय. ‘शेतकऱ्यांनाही जरा चांगले भाव मिळू द्या,’ असं चौहान म्हणालेत. कापूस आणि उसाच्या उत्पादनालाही मोठा फटका बसलाय. विशेष म्हणजे, ज्या पिकांच्या उत्पादनात मोठी घट अपेक्षित आहे, त्यापैकी काही पिकं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा मुख्य आधार आहेत. मग देशातील खरिपाच्या उत्पादनाचं गणित नेमकं किती बिघडलंय? आणि त्याचे शेतीमालाच्या बाजारावर काय परिणाम होऊ शकतात? जाणून घेऊया आजच्या ॲग्रोवन शोमधून.
