Kharif Price : देशातील कोणत्या राज्यांमध्ये खरीप हंगाम धोक्यात आहे?

Kharif Season:यंदा पाऊस कमी पडला, धरणांमधील पाणीसाठा घटला आणि आता खरिपाच्या उत्पादकतेवरही संकट घोंगावत आहे. महाराष्ट्रासह देशातील सात राज्यांच्या काही भागांत खरीप पिकांची स्थिती गेल्या पाच वर्षांच्या सरासरीपेक्षाही खराब असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. त्यातच शेतकऱ्यांसाठी आणखी एक चिंतेची बाब म्हणजे शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठांची महागाई सप्टेंबरमध्ये ११ टक्क्यांवर पोहोचली आहे. शेतीचा खर्च नेमका किती वाढला आहे? आणि या सगळ्याचा शेतकरी व सर्वसामान्य ग्राहकांवर काय परिणाम होऊ शकतो? जाणून घेऊया आजच्या ॲग्रोवन शोमध्ये.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com