Kata Mari Roko : ऊस काटामारीची लूट शेतकऱ्यांनी किती काळ खपवून घ्यायची?

Sugarcane Katamari: ऊसाला योग्य दर मिळावा यासाठी शेतकरी दरवर्षी संघर्ष करतात; मात्र शेतकऱ्यांनी पिकवलेल्या उसाचे वजन प्रामाणिकपणे व्हावे, यासाठी तितकाच आवाज का उठत नाही? साखर कारखान्यांमधील काटामारीमुळे ऊस उत्पादकांचे आर्थिक नुकसान होत आहे. ही लूट थांबवण्यासाठी सकाळ माध्यम समूहाने ‘काटामारी रोको, मापात पाप नको’ हे अभियान हाती घेतले आहे. या अभियानाची भूमिका काय आहे? काटामारी न करणाऱ्या पारदर्शक कारखान्यांचे अनुकरण इतर कारखान्यांनी का करावे? शेतकरी, कारखानदार, संघटना आणि प्रशासन यांनी एकत्र येऊन हा प्रश्न कसा सोडवता येईल? जाणून घ्या आजच्या ‘द अॅग्रोवन शो’मध्ये
Loading content, please wait...