Drought Madat : कर्नाटक सरकारने कोणत्या शेतकऱ्यांना अडीच हजारांची मदत केली?

Karnataka Drought:राज्यात दुष्काळाच्या मदतीकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहे. महाराष्ट्राप्रमाणेच शेजारच्या कर्नाटकमध्येही दुष्काळाने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. पण कर्नाटकात २४० पैकी २२६ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. पावसाअभावी ८२ टक्के पीक वाया गेल्याचा अंदाज असून, नुकसानीचा आकडा ६० ते ७० हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने केंद्राकडे ७ हजार १४२ कोटी रुपयांहून अधिक मदतीची मागणी केली आहे.महाराष्ट्रात पंचनाम्यांचं काम कुठपर्यंत आलंय? आणि दोन्ही राज्यांतील शेतकऱ्यांना दुष्काळी मदत कधी मिळणार? जाणून घेऊया आजच्या ग्रोवन शोमध्ये.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com