Banana in Drought: दुष्काळात कांदेबाग केळीची लागवड करताना कोणत्या गोष्टी तपासाव्या?

Banana Farming:कांदेबाग केळी हे राज्याचं महत्त्वाचं फळपीक.. खानदेशात कांदेबाग केळीच्या लागवडीला सुरुवात झालीये.. केळीला भरपूर पाण्याची गरज असते.. पण यंदा दुष्काळामुळं लागवड करायची की नाही.. किंवा करायची असेल तर कोणत्या गोष्टी प्रकर्षानं करायच्या आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या.. नेहमीच्या लागवडीमधल्या कोणत्या गोष्टी बदलायच्या.. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून.. त्यामुळं व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा..
Loading content, please wait...