Video
Rain In July : जुलै महिन्यात राज्यातील कोणत्या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज?
Weather Update : महाराष्ट्रात जुलैमध्ये पाऊस कसा राहणार? राज्यातील कोणत्या भागात पावसाचे प्रमाण कमी राहील आणि कोणत्या भागात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे? हवामान विभागाच्या अंदाजाचे सविस्तर विश्लेषण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.
