Video
Jowar,Udid Rate: ज्वारी दरात चढ-उतार, उडीद बाजारात तेजी, वांगी बाजारात चढ-उतार, डाळिंब दर टिकून, कोथिंबीर आवकेत चढ-उतार
Udid Rate:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील ज्वारी, उडीद, वांगी, डाळींब आणि कोथिंबिर या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
