Video
Jowar, Turmeric Rate: ज्वारी बाजारात चढ-उतार, हळदीच्या भावात किंचीत वाढ, मेथी आवकेत चढ-उतार, कोबी दर जैसे थे तर आंबा दर टिकून
नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत..... आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील ज्वारी, हळद, मेथी, कोबी आणि आंबा या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
