Video
Jowar Price: ज्वारी दर स्थिर; तसेच काय आहेत सोयाबीन, कापूस, कारली आणि टोमॅटोचे आजचे बाजारभाव
Today's Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, कारली, टोमॅटो आणि ज्वारी बाजाराची माहिती घेणार आहोत.
