Video
Jowar Price: ज्वारीचे दर टिकून; तसेच काय आहेत सोयाबीन, आले, हळद आणि शेवग्याचे आजचे बाजारभाव
today's market rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, आले, ज्वारी, हळद आणि शेवगा बाजाराची माहिती घेणार आहोत.
