Video
Market Update : ज्वारी-मक्याच्या दरात बदल, काकडीला तेजीचा आधार
Jowar Market Price Today : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज विविध कृषी मालांच्या दरात मिश्र चित्र पाहायला मिळाले. ज्वारी आणि मक्याच्या दरात चढ-उतार, काकडीच्या दरात तेजी, कोथिंबिरीच्या दरात वाढ, तर आंब्याच्या आवकेत घट झाल्याने बाजाराची दिशा बदललेली दिसून आली.
