Video
Jowar Harvester Machine: ज्वारी काढणी यंत्र मंजूर टंचाईवर उपाय ठरणार का?
jowar harvesting machine: ज्वारीची काढणी करण्यासाठी मजूर मिळणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर पर्याय म्हणून ज्वारी काढणीचे आधुनिक यंत्र विकसित करण्यात आले आहे.
