Video
Lady Tarzon Jamuna Tudu: जंगल वाचवण्यासाठी चळवळ उभ्या करणाऱ्या जमुना टुडूंचा प्रवास
Jamuna Tudu: टारझनची कथा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण तुम्हाला भारताच्या ‘लेडी टारझन’बद्दल माहिती आहे का? उजाड होत चाललेलं जंगल वाचवण्यासाठी ज्यांनी हजारो लोकांना एकत्र आणलं… गोळ्या, दगड आणि धमक्यांनाही न घाबरता जंगल माफियांविरोधात लढा दिला.
