Rain Update : देशात फेब्रुवारी महिन्यात पावसाचा अंदाज आहे का?

weather alert: डिसेंबर महिन्यातील तीव्र थंडीनंतर जानेवारीमध्ये थंडी काहीशी कमी झाल्याचे दिसून येत आहे. फेब्रुवारी महिन्यातही देशातील किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता असल्याने गारठ्याचा प्रभाव कमी राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com