Video
Maize Rate : मक्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे का ?
मक्याचे भाव सध्या कमीच आहेत. देशात यंदा मक्याचे उत्पादन वाढले आहे. तर इथेनॉलसाठी मागणी कमी झाली आहे. मग असे असताना पुढील काळात मक्याचे भाव कसे राहतील? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
