Video
Tur, Moong Irrigation : तूर, मुग आणि उडीद पिकांना तुषारने पाणी देणं ठरतं फायदेशीर?
Pulse Crop Water Management: यंदाच्या मॉन्सून हंगामात कमी पावसाची शक्यता लक्षात घेता तूर, मूग आणि उडीद ही पिके शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतात, असे कृषी अभ्यासकांचे मत आहे.
